(बीदर, जिल्हा :- कर्नाटक)
मंदिर हेमाडपंथी आहे. १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. वर्षातून दोन उत्सव होतात. धार्मिक कार्य झाल्यानंतर देवदर्शनास जाण्याची प्रथा आहे. आदिमैलार हे खंडोबाचे मूळ स्थान असून थेथून पुढे जेथे जेथे कारणास्तव त्यांचे प्रयाण झाले ती इतर स्थाने आहेत. तेथे पाणीकुंडे असून तेथे स्नान केल्यास पापाचा नाश होतो. माणसाचे आजारपन दूर होते अशी प्रथा आहे. चंपाषष्ठी उत्सव तसेच देवाचा लग्नसोहळा हा फार मोठ्या प्रमाणात उत्सव असतो. सदर ठिकाणी भक्तांचे राहण्याची सोय आहे.