• माळेगाव, ता. लोहा, जिल्हा. नांदेड.
  • +९१ ८६ ९८४८ ७६१८
  • skyastech@gmail.com

बातम्या

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत मिडिया सेंटरचे उद्घाटन

श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, 27- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे माध्य मांना माहिती देण्यारसाठी जिल्हाे परिषदेच्या वतीने मिडीया सेंटरची स्था पना करण्या त आली असून मंगळवार दिनांक 27 डिसेंबर 2016 रोजी ग्राम पंचायतीमध्ये मिडीया सेंटरचे उदघाटन सरपंच गोविंदराव राठोड यांच्यारहस्तेे करण्याित आले. यावेळी उपसरपंच सौ.सुंदरबाई धुळगंडे, बालाजी सिदुसरे, कलुबाई वाघमारे, जानाबाई जहागीरदार, श्रीदेवी राठोड, रामेश्व र धुळगंडे, बळी हिवरे, शांताबाई वाघमारे, दैवशाला पाटील, मिडीया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्योवहारे, पत्रकार विजयकुमार वाघमारे, शिवाजी टोम्पेब, नंदलाल लोकडे, राम तरटे, माळेगाव यात्रा वेबसाईटचे शंतनु खुळे, सुर्यकांत हिंगमिरे, ग्राम विकास अधिकारी एस.एस.धुळगंडे, चंद्रसेन पाटील, गणेश वाघमारे, माजी सरपंच केरबा वाघमारे, नागोराव वाघमारे, बालाजी राठोड, राजेंद्र पाटील, सेनप केंद्रे, संदीप साखरे, गोविंद वारकड, मिलिंद वाघमारे, श्रीरंग वाघमारे, तंटामुक्तीाचे अध्यलक्ष तुकाराम धुळगंडे, लिपीक खंडू साखरे, संगणक परिचालक आम्रपाली वाघमारे, गजानन कोंटे, सुदेन पाटील आदींची उपस्थिती होती. माळेगाव यात्रेत विविध माध्यलमातील पत्रकारांना सुविधा पुरविण्याीसाठी फॅक्सन मशिन, संगणक, नेटसेटर आदींची सुविधा उपलब्धख करुन देण्याकत आले आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याईने माळेगाव यात्रेत मोठया प्रमाणात यात्रेकरुंची गर्दी वाढली आहे. त्यांकना विविध सुविधा पुरविण्या साठी माळेगाव ग्राम पंचायत व्यपवस्थाकपन करत असून विविध वस्तुत खरेदीसाठी दुकानांना जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्‍याचबरोबर माळेगाव यात्रेच्यान स्ववच्छुतेसाठी ग्राम पंचायतीच्याग वतीने 40 महिला कामगारांना लावण्या त आले आहे. परिसरात जलकुंभातून पिण्यारचे पाणी तपासणी करुन पुरवठा करण्या त येत आहे. घोडा लाईन, गाढव लाईन व बाजार पेठेत हौदांची निर्मिती करुन पाणी पुरवठा केला जात आहे. पाचशे व एक हजारांच्या नोटा बंदीनंबर पहिल्यांतदाच माळेगाव यात्रा भरत असून याचा फटका व्याकपा-यांना बसत आहे अशी माहिती सरपंच गोविंदराव राठोड यांनी दिली. माळेगाव यात्रेतील यात्रेकरुंना पैशांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी ग्राम पंचायतीच्‍या वतीने बँकांना एटीएम सुविधा पुरविण्याासाठी विनंती करण्यानत आली आहे. अशी सुविधा बँकांनी जर दिली तर यात्रेतला आनंद व्दिगुणीत होईल, असे मत त्यां नी व्य क्त‍ केले.

यळकोट यळकोट जय मल्हाणर घोषाने माळेगाव यात्रेचा आरंभ

श्रीक्षेत्र माळेगाव (मिडीया सेंटर) 27- दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्याा नांदेड जिल्हनयातील क्षीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाची यात्रा मंगळवार दिनांक 27 डिसेंबर पासून सुरु झाली. उत्तलम जागा पाहूनी मल्हाारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हाूर म्हाणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्दवतीने पालखी निघाली. लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्याा व मानक-यांच्यार पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हाा परिषदेच्याघ वतीने स्वांगत करण्यावत आले.

प्रारंभी सकाळी जिल्हा परिषद अध्याक्षा मंगलाताई आनंद गुंडले यांच्यागहस्तेध शासकीय पुजा करण्या त आली. त्यारनंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वा्री काढण्यागत आली यावेळी जिल्हाक परिषद अध्यणक्षा मंगलाताई गुंडले, उपाध्यपक्ष दिलीप धोंडगे, मुख्य् कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, शिक्षण व आरोग्ये सभापती संजय बेळगे, बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्या ण सभापती स्व्प्निल चव्हा,ण, महिला व बालकल्या,ण सभापती वंदनाताई लहानकर, माजी जिल्हाज परिषद अध्यभक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, माजी आरोग्यय सभापती प्रविण पाटील चिखलीकर, लोहा पंचायत समितीच्याा सभापती सोनालीताई शंकर ढगे, उप सभापती रोहित पाटील, कंधार पंचायत समितीचे सभापती बालाजी पांडागळे, जिल्हाल परिषद सदस्यी वर्षाताई भोसीकर, डॉ. पुरुषोत्तसम धोंडगे, कावेरीताई भालेराव, श्रीनिवास मोरे, गणेश साळवे, बाबुराव गिरे, संजय भोसीकर, संजय लहानकर, आनंदा गुंडले, नांदेड कृषि उत्पतन्न‍ बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम, माळेगाव ग्राम पंचायतीचे सरपंच गोंविद राठोड, उपसरपंच सुंदराबाई धुळगंडे, माजी सभापती संजय पाटील क-हाळे,लक्ष्मयण बोडके, अतिरिक्तं मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हाे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधिर भातलवंडे, उप मुख्यत कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव व्हीं.आर.कोंडेकर, जी.एल. रामोड, दिपक चाटे, जिल्हाक आरोग्यर अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, डॉ.प्रविणकुमार घुले, गट विकास अधिकारी मोगले, विजय वाघमारे, विस्ताचर अधिकारी डी.आय. गायकवाड, धर्मेकर, आदींची उपस्थिती होती

मानक-यांचा गौरव - पालखीचे मानकरी गणपतराव मल्हा-री नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्यंीकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा या मानक-यांचा फेटा बांधून जिल्हाश परिषदेच्या वतीने गौरव करण्याडत आला.

खंडोबा यात्रेत वाघ्याक-मुरळी - उत्तबम जागा पाहूनी मल्हा.री देव नांदे गड जेजूरी उत्ततराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्दततीने कवडयाच्याी माळा, माळी लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्याक मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्याा मुरळीला पाहण्याासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

विविध स्टॉ्लचे उदघाटन – माळेगाव यात्रेत केंद्र आणि राज्य– शासनाच्याव विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्या्साठी जिल्हाज परिषदेसह वेगवेगळया विभागाचे स्टॉचल उभारुन प्रदर्शनही भरविण्यावत येते. या स्टॉजलचे उदघाटन मान्यहवरांच्या हस्तेस करण्याभत आले. यामध्ये् स्वतच्छल भारत मिशन, कृषि प्रदर्शन, पशू प्रदर्शन, आरोग्यर, शिक्षण, महिला बाल विकास, पिकांची पेरणी, फळ व भाजी पाल्यांरचे प्रदर्शन, वनविभाग व समाजकल्यायण विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हाक माहिती कार्यालय, पोलीस विभागांच्याा प्रदर्शनासह इतर विविध विभागांचे स्टॉमल माळेगाव यात्रेत उभारण्या‍त आले आहेत तसेच या प्रदर्शनाचे यावेळी उदघाटन करण्यावत आले.

माळेगावात पोलिस बंदोबस्त - अप्पसर पोलिस अधिक्षकासह तीन डीवासएसपी, सहाशे कर्मचारी

श्रीक्षेत्र माळेगाव (मिडीया सेंटर) 27-- माळेगाव यात्रेत जिल्हास पोलिस विभागाच्याय वतीने चोख पोलिस बंदोबस्तय ठेवण्यातत करण्याीत आला आहे. दरवर्षी क्षीक्षेत्र माळेगाव यात्रेत पोलीस बंदोबस्तस ठेवण्याात येतो. यावर्षीच्या् माळेगाव यात्रेत अप्प्र जिल्हार पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांच्याट नेतृत्वातखाली उपविभागीय अधिकारी स्वरप्नीरल राठोड यांच्याेसह यांच्याैसह तीन डीवायएसपी, 60 अधिकारी व सहाशे पोलीस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त तैनात करण्याचत आला आहे.

माळेगाव येथील पोलीस चौकी येथे नियंत्रण कक्ष स्थागपन करण्या त आले असून सर्व पोलिस कर्मचा-यांच्याी डयुटया या कक्षातून लावण्याकत आल्याा आहेत. पोलिस अधिक्षक संजय येनपूरे यांनी यात्रा बंदोबस्ताटसाठी यात्रेपूर्वीच सूचना दिल्याा होत्याा. अप्प्र जिल्हास पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांच्या् नेतृत्वायखाली पोलीस उपविभागीय अधिकारी व त्यां ची टीम या यात्रेत ठाम मांडून आहेत. तीन पोलीस अधिकारी यांच्या्सह 60 पोलिस निरिक्षक, 600 पोलिस कर्मचारी तर 400 होमगार्ड कर्तव्य् बजावत आहेत. यात 150 महिला पोलिस व होमगार्ड कर्मचारी यांचा समावेश आहे. या यात्रेत स्थापनिक गुन्हेा शाखाचे पथकही बंदोबस्तांसाठी आहे.

बॉम्बर शोधक पथक- यात्रेत बॉम्ब शोधक-नाशक पथक कार्यरत आहे. हिरा नावाचा या पथकाने मंदिर परिसर तसेच यात्रेतील महत्वा-ची ठिकाणे तपासली आहेत. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार किंवा संशयास्पमद वस्तुा आढळून येऊ नये यासाठी या विभागाच्याे वतीने खबरदारी घेतली जात आहे.

cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry|wholesale jerseys