( जि :- अहमदनगर महाराष्ट्र )
क्षेत्र शेगुड मल्हारी मार्तंड. देऊळ जुने असून वस्ती १००० चे आसपास आहे. शेगुड हे खंडोबाचे एकूण क्षेत्रापैकी एक असून दरवर्षी मार्गशीर्ष शु. १ प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत उत्सव होतात. ( नवरात्र )
शेगुड हे गाव जिल्हा अहमदनगर , ता. कर्जत या भागात येते. अहमद्नगर ते मिरजगाव ५२ कि.मी. तेथून कर्जत मार्गे ३३ कि.मी. वर शेगुड आहे. (महाराष्ट्र) कर्जत करमाळा रोडवर कर्जतपासून १४ कि.मी. वर क्षेत्र आहे.